
Bollywood Entertainment News : बॉलिवूड सिनेमा म्हटलं हिरो, हिरोईन आणि व्हिलन आलाच. आजवर अनेक खलनायकांच्या भूमिका गाजल्या. या भूमिका साकारणाऱ्या अनेक कलाकारांना वर्षानुवर्षे लोकांचा तिरस्कार सहन करावा लागला. पण एका सिनेमात मात्र हिरो ऐवजी खलनायकालाच सहानुभूती मिळाली. हा सिनेमा म्हणजे डर.