"अभिनयात करिअर नाही" काजोलचं स्टेटमेंट व्हायरल! म्हणाली,"निसा सिनेसृष्टीपासून दूर राहणार"
KAJOL SHOCKS FANS | NYSA DEVGAN WON’T JOIN FILM INDUSTRY | NO ACTING DREAMS: बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी निसा देवगण हिने अखेर करिअरविषयी मोठा निर्णय घेतलाय. काजोलने स्पष्ट केलं की, निसा अभिनयात पाऊल ठेवणार नाही.
KAJOL SHOCKS FANS | NYSA DEVGAN WON’T JOIN FILM INDUSTRY | NO ACTING DREAMSesakal