OMKAR BHOJNE ON DIRECTOR
Esakal
OMKAR BHOJNE EXPLAINS WHY HE MISSED AFRATFARI PROMOTIONAL EVENTS: 'अफरातफरी' या सिनेमाच्या दिग्दर्शकांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत ओंकार भोजनेवर आरोप केले होते. 'तो फोन उचलत नाही. कोणत्याही प्रमोशनच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत नाही. EP ला गंडवतो. तो खूप अनप्रोफेशनल आणि खोटारडा आहे' अशा गोष्टी सांगितल्या होत्या. तसंच 'आता परत कधी ओंकारसोबत काम करणार नसल्याचंही' त्यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान आता ओंकार त्यांच्या आरोपवर सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे.