‘फोन उचलत नव्हता, प्रमोशनलाही आला नाही’; ओंकार भोजनेवर दिग्दर्शक भडकले, म्हणाले.... ‘खूप अनप्रोफेशनल आहे’

OMKAR BHOJANE UNPROFESSIONAL CONTROVERSY: ‘अफरातफरी’ सिनेमाचे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी अभिनेता ओंकार भोजनेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मराठी सिनेसृष्टीत चर्चा सुरू झाली आहे.
OMKAR BHOJANE UNPROFESSIONAL CONTROVERSY

OMKAR BHOJANE UNPROFESSIONAL CONTROVERSY

esakal

Updated on

OMKAR BHOJNE AFARAFARI MOVIE PROMOTION CONTROVERSY: मराठी सिनेसृष्टीत अनेक सिनेमे येताय. परंतु कलाकार सिनेमाच्या प्रमोशनकडे दुर्लक्ष करत असल्याचं बोललं जातय. काही दिवसांपूर्वी 'देवघर ऑन रेंट'चे दिग्दर्शकांनी अभिनेता अंकित मोहन फोन उचलत नसल्याचं तक्रार केली होती. दरम्यान आता अफरातफरी सिनेमाच्या दिग्दर्शकांनी अभिनेता ओंकार भोजनेसंदर्भात तक्रार केलीय. ओंकार खूप अनप्रोफेशनल असल्याचं मिलिंद कवडे यांनी म्हटलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com