
Bollywood Entertainment News : बॉलिवूडमधील कोणत्याही दोन हिरोईनची मैत्री खरी नसते असं कायम म्हटलं जातं. पण 40-50 च्या दशकात बॉलिवूडमध्ये अशाही दोन घट्ट मैत्रिणी होत्या ज्यांची मैत्री एका व्यक्तीमुळे संपली. त्यानंतर त्या एकमेकींच्या कट्टर दुष्मन बनल्या. पण एका घटनेमुळे त्यांच्यातील दुरावा कायमचा संपला पण एका मैत्रिणीला कायमच पश्चाताप राहिला.