
Bollywood Actress : बॉलिवूड सेलिब्रिटीजची लग्न म्हटलं कि अजूनही चर्चेत राहणारा विषय म्हणजे अभिनेता सलमान खानचं लग्न. दरवर्षी त्याचे चाहते यावर्षी तरीही सलमान बोहल्यावर चढेल या आशेवर असतात. पण बॉलिवूडमधील मोस्ट बॅचलर असलेला हा अभिनेता लग्नापासून दूरच राहिला आहे. पण तुम्हाला माहितीये का ? करिअरच्या सुरुवातीला सलमानला बॉलिवूडमधील एका आघाडीच्या अभिनेत्रीशी लग्न करायचं होतं.