Bigg Boss Marathi 6 first eviction
esakal
बिग बॉस मराठी 6 च्या खेळातून राधा पाटील मुंबईकर ही पहिली बाहेर पडली. करण सोनवणे, रुचिता जामदार आणि राधा या तिघांमधून शेवटी राधा पाटील बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. घरातील ९ सदस्य नॉमिनेट झाले होते. परंतु राधा, करण आणि रुचिता यांना सर्वाधिक कमी मतं मिळाली. त्यातून राधाला घराबाहेर जावं लागलं.