
Marathi Entertainment News : झी मराठीवरील पारू ही सध्या मालिकाविश्वातील लोकप्रिय मालिकांपैकी एक. ही मालिका सध्या खूप चर्चेत आहे कारण आदित्य आणि पारूची बहुप्रतीक्षित लव्हस्टोरी अखेर सुरु झालीये. त्यातच आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे ज्यामुळे प्रेक्षक खूप खुश झाले आहेत.