'जेव्हा त्याला आमची गरज...' पद्मिनी कोल्हापुरे रणवीर सिंगबद्दल म्हणाल्या...

PADMINI KOLHAPURE SUPPORTS RANVEER SINGH AMID DON 3 CONTROVERSY: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग डॉन ३ चित्रपटातून माघार घेतल्याच्या वादामुळे चर्चेत असताना ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे त्याच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. एका मुलाखतीत त्यांनी रणवीरला गरज भासल्यास संपूर्ण इंडस्ट्री त्याच्यासोबत उभी राहील असे सांगितले.
PADMINI KOLHAPURE SUPPORTS RANVEER SINGH

PADMINI KOLHAPURE SUPPORTS RANVEER SINGH

Esakal

Updated on

RANVEER SINGH RECEIVES INDUSTRY SUPPORT OVER DON 3 EXIT ROW: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग डॉन ३ या सिनेमात अडचणीत सापडला आहे. शुटिंगच्या काही दिवस आधी त्याने सिनेमा करण्यास नकार दिल्यानं फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजनं रणवीर विरोधात नोटीस जारी केली. तसंच फरहान अख्तरने ४० कोटी रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली. दरम्यान अनेक सेलिब्रिटींनी रणवीरच्या बाजूने आपले मतं मांडले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com