

pakistan geo news notice over asha bhosle death news
Esakal
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं रविवारी वयाच्या ९३व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. आशा भोसले यांच्या निधनाचे वृत्त प्रसारीत केल्या प्रकरणी आता पाकिस्तानमध्ये एका चॅनेलला पाकिस्तान सरकारने नोटीस पाठवली आहे. या नोटीसीला जियो न्यूजने उत्तरही दिलं आहे. Controversy erupts after Geo TV reports Asha Bhosle death incorrectly