'मी ऐश्वर्याला मुस्लिम बनवून तिच्यासोबत...' पाकिस्तानी मौलानीचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले...

Mufti Abdul Qavi Claims He Wants to Marry Aishwarya Rai: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्याबाबत पाकिस्तानी मौलवी मुफ्ती अब्दुल कावी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
Mufti Abdul Qavi Claims He Wants to Marry Aishwarya Rai:

Mufti Abdul Qavi Claims He Wants to Marry Aishwarya Rai:

Esakal

Updated on

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. आजही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. ऐश्वर्याच्या दिसण्याबरोबरच तिचा अभिनय आणि साधेपणा चाहत्यांना प्रचंड आवडतो. सोशल मीडियावर ऐश्वर्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्या व्हिडिओमध्ये ती चाहत्यांसोबत आदराने वागताना पहायला मिळते. गेल्या काही दिवसापासून ऐश्वर्या बच्चन कुटुंबासोबत दिसत नसल्यामुळे तिला ट्रोल करण्यात येतंय. ती अभिषेक बच्चनसोबत घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com