
Bollywood News : सध्या वेबविश्वातील लोकप्रिय वेबसिरीज म्हणजे पंचायत. फुलेरा गाव आणि तेथील ग्रामस्थांची गोष्ट असलेली ही वेबसिरीज प्रेक्षकांची लाडकी आहे. या सिरीजचा चौथा सीजन नुकताच रिलीज झाला. हा सीजन लोकप्रिय झाला आहे. त्यातीलच एक पात्र लोकप्रिय झालं आहे.