पंकज त्रिपाठीच्या भावावर जीवघेणा हल्ला; प्रकृती चिंताजनक, पोलिसांकडून तपास सुरू

PANKAJ TRIPATHI BROTHER ATTACKED IN BIHAR OVER OLD RIVALRY: बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्या कुटुंबावर मोठं संकट ओढवलं आहे. बिहारमधील गोपालगंज येथे त्यांच्या भावावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला.
PANKAJ TRIPATHI

PANKAJ TRIPATHI BROTHER ATTACK

esakal

Updated on

BIZENDRA NATH TIWARI SERIOUSLY INJURED AFTER DEADLY ASSAULT: बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता पंकज त्रिपाठी याच्या भावावर जीवघेणा हल्ला झालाय. बिहारमधील गोपालगंज इथं हल्ला झाल्याची माहिती आहे. यात पंकज यांचे भाऊ विजेंद्र नाथ तिवारी गंभीर जखमी झाले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com