PARESH RAWAL OMG 2 STORY CLAIM
esakal
OMG 2 ORIGINAL STORY REVEALED: 'ओह माय गॉड २' सिनेमा २०२३ मध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. लैंगिक शिक्षण आणि धार्मिक विषय हे या सिनेमातून मांडण्यात आले होते. या सिनेमात आक्षेप घेण्यात आला होता, परंतु सिनेमाला A प्रमाणपत्र देण्यात आलं. दरम्यान आता परेश रावल यांनी सिनेमाबाबत आणि अक्षय कुमारबाबत मोठा दावा केलाय.