‘हे गाणं प्रेग्नेंसीत रेकॉर्ड केलं होतं’ परिणीती चोप्राचं 'नमामी शमीशान' शिवभक्ती गीत चर्चेत, सोशल मीडियावर Viral Video

PARINEETI CHOPRA RECORDED NAMAMI SHAMISHAN DURING PREGNANCY:बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने तिच्या आवाजातील ‘नमामी शमीशान’ हे शिवभक्तीपर स्तोत्र सोशल मीडियावर शेअर केलं आहे. विशेष म्हणजे हे गाणं तिने प्रेग्नेंसीदरम्यान रेकॉर्ड केलं होतं. तिच्या भावपूर्ण गायनाने चाहते भारावून गेले
PARINEETI CHOPRA VIRAL VIDEO

PARINEETI CHOPRA VIRAL VIDEO

Esakal

Updated on

PARINEETI CHOPRA SHIV BHAKTI SONG GOES VIRAL ON SOCIAL MEDIA: अभिनेत्री परिणीती चोप्रा ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनयासह ती तिच्या गायनासाठी सुद्धा ओळखली जाते. अनेक सुप्रसिद्ध गाणी गायल्यानंतर आता परिणीतीनं एक शिवभक्तीपर स्त्रोत गाऊन चाहत्यांची मनं जिंकली आहेत. विशेष म्हणजे तिने हे गाणं तिच्या प्रेग्नेंसीदरम्यान रेकॉर्ड केल्याचं तिने व्हिडिओ शेअर करत सांगितलं. सध्या सोशल मीडियावर तिचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com