

Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेली मालिका म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम. सध्या मालिकेत जीवा आणि काव्या पार्थ आणि नंदिनीला परत मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यातच आलेल्या नव्या प्रोमोने प्रेक्षक खुश झाले आहेत.