
Tv Entertainment News : तरुणाईमध्ये आजही लोकप्रिय असलेली एक रोमँटिक हिंदी मालिका म्हणजे 'कैसी है यारीया'. 2014 मध्ये प्रसारित होणाऱ्या या मालिकेची क्रेझ आजही टिकून आहे. या मालिकेचे पाच सीजन प्रेक्षकांच्या भेटीस आली. तरुणाईचे प्रश्न मांडणाऱ्या या मालिकेतून एक रोमँटिक गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीस आली. पण तुम्हाला माहितीये का ? ही मालिका एका गाजलेल्या कोरियन ड्रामावर आधारित आहे.