PARTH SAMTHAAN REVEALS SHOCKING STORY
esakal
Parth Samthaan Shocking Revelation: लोकप्रिय अभिनेता पार्थ समथान सध्या चर्चेत आला आहे. त्याने अनेक हिंदी मालिकांमधून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या हिंदी मनोरंजनविश्वात तो लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखला जातो. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. लहानपणी देखील शाळेत असताना मुलींमध्ये सुद्धा पार्थची क्रेझ असायची. त्यावेळचा किस्सा त्याने शेअर केलाय.