Paru Serial : बापरे... दिशाने पारुला किडनॅप केलं असेल?, मालिकेत आला नवा ट्विस्ट, प्रेक्षकांना लागली पारूची काळजी

Paru Serial New Twist : झी मराठीवरील लोकप्रिय ठरलेली मालिका 'पारु' यामध्ये नवा ट्वि्स्ट आला आहे. आदित्यने समजूत काढल्यानंतर पारू किर्लोस्करांच्या घरी येते. परंतु आता पारुला दिशा किडनॅप करत असल्याचा प्रोमो पाहून प्रेक्षक काळजीत पडले आहेत.
Paru Serial New Twist
Paru Serial New Twistesakal
Updated on

झी मराठीवरील पारु मालिकेत नवे-नवे ट्विट येताना नेहमीच पहायला मिळतात. अशातच आदित्यवर रागावून पारु गावी निघून गेलेली असते. आहिल्यादेवी पारूला फोन करून पुन्हा येण्याचं सांगते. परंतु पारु आहिल्यादेवीला किर्लोस्करांच्या घरी येण्यास नकार देते. त्यानंतर आदित्य आणि प्रितम पारुला मनवण्यासाठी तिच्या गावी जातात, आणि तिची समजूत काढून तिला घरी घेऊन येतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com