

pathrakhin serial star cast
esakal
प्राजक्ता गायकवाड आणि गौरी इंगवले यांच्या मुख्य भूमिका असलेली नवीकोरी मालिका 'पाठराखीण' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. यात प्राजक्ता ही गौरीच्या आत्याची मुलगी दाखवण्यात आलीये. मात्र गौरी सावळी आणि प्राजक्ता गोरी असल्याने मामी तिचा दुःस्वास करते. ही मालिका १ जूनपासून रात्री ९ वाजता प्रदर्शित होणार आहे. या अभिनेत्रींच्या सोबत नेमके कोणते कलाकार पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. आता त्यांची नावं समोर आलीयेत.