POOJA BIRARI
esakal
MARATHI ACTRESS POOJA BIRARI SHARES A FUNNY YET NERVOUS MOMENT: पूजा बिरारी ही मराठी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये मुख्य नायिकेची भूमिका साकारली आहे. सध्या ती स्टार प्रवाहवरील 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत काम करतेय. पुजा सोशल मीडियावर सक्रीय असते. ती नेहमीच तिच्या रोजच्या घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते.