Pooja Sawant : भास आणि सत्य यांच्या सीमारेषेवर....पूजा सावंत रहस्यमय भूमिकेत

Pooja Sawant Takes on a Mysterious New Role: पूजा सावंत, दृश्य-अदृश्य आणि मराठी चित्रपट यांची चर्चा रंगली आहे. रहस्य आणि थराराने भरलेल्या या चित्रपटात पूजा सावंत एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
pooja sawant drishya adrishya

pooja sawant drishya adrishya

esakal

Updated on

प्रत्येक नव्या भूमिकेत काही तरी वेगळं शोधण्याचा प्रयत्न करणारी अभिनेत्री पूजा सावंत या वेळी एका रहस्यमय कथेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिग्दर्शक मिलिंद लेले यांच्या ‘दृश्य-अदृश्य’ या चित्रपटात ती तन्वी प्रधान ही व्यक्तिरेखा साकारत असून, भास आणि सत्य यांच्या सीमारेषेवर उभी असलेली ही भूमिका तिच्यासाठीही तितकीच वेगळी आणि आव्हानात्मक ठरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com