पूजा सावंतचा नवरा ऑस्ट्रेलियात काय काम करतो? अभिनेत्रीने स्वतः सांगितलं; म्हणाली, 'सुरुवातीला मी त्याला...'

Pooja Sawant Husband:पूजा सावंतचं लग्न नेमकं जमलं कसं आणि तिचा नवरा ऑस्ट्रेलियात काय काम करतो हे तिने एका मुलाखतीत सांगितलंय.
pooja sawant

pooja sawant

esakal

Updated on

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत हिने फेब्रुवारी २०२४ मध्ये लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे तिचं लग्न अरेंज मॅरेज असून तिचा नवरा सिद्धेश ऑस्ट्रेलियात नोकरी करतो. जेव्हा पूजाने तिच्या लग्नाबद्दल सगळ्यांना सांगितलं होतं तेव्हा चाहते चकीत झाले होते. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पूजाने तिला हे स्थळ कसं आलं आणि तिचा नवरा नेमकं काय काम करतो याबद्दल सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com