

Ya Sukhano Ya Fame Actor Shared Sad Experience About Marathi Industry
esakal
Entertainment News : मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये उत्तमोत्तम भूमिकांच्या माध्यमातून अनेक कलाकार प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. यातील काही कलाकार आता इंडस्ट्रीपासून दूर आहेत. तर काहींना संधी मिळत नसल्यामुळे स्ट्रगल करत आहेत. यातीलच एक कलाकार म्हणजे गिरीश परदेशी. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी रिजेक्शनचा अनुभव शेअर केला.