नवरा कोट्यवधींचा मालक तरीही लोकप्रिय अभिनेत्रीवर आली शेण उचलायची वेळ? व्हिडिओ व्हायरल

Actress Worked At Goshala:पहिल्याच मालिकेतून घराघरात लोकप्रिय ठरली आता गोशाळेत शेण उचलायला पोहोचली लोकप्रिय अभिनेत्री.
ANKITA LOKHANDE

ANKITA LOKHANDE

ESAKAL

Updated on

ती छोट्या पडद्यावरील अशी अभिनेत्री आहे जी आपल्या पहिल्याच मालिकेतून घराघरात पोहोचली. तिच्या पहिल्याच मालिकेने तिला इतकी प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली की इतकी लोकप्रियता क्वचितच दुसऱ्या कुणा अभिनेत्रीने पाहिली असेल. मात्र मालिका संपल्यावर तिच्या आयुष्यात असं वळण आलं की तिला तिच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या दुःखाला सामोरं जावं लागलं आणि एका रात्रीत सगळंच बदललं. आम्ही बोलतोय 'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडेबद्दल. अंकिता नुकतीच गोशाळेत गायीची सेवा करताना दिसलीये. असं काय झालं ज्यामुळे लक्झरी लाइफ सोडून तिला हे काम करायला जावं लागलं?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com