

Popular Tv Actress Shared Her Horrific Incident About Casting Couch
esakal
Entertainment News : इंडस्ट्रीमध्ये कलाकारांना अनेक धक्कादायक प्रकारांचा सामना करावा लागतो. अनेक विचित्र अनुभव त्यांना त्यांच्या सुरुवातीच्या काळात येत असतात. नुकतंच टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्रीने तिला आलेला धक्कादायक अनुभव शेअर केला.