"तुमची जागा कुणीच घेऊ शकत नाही" आजोबांच्या निधनानंतर पिंगा गं फेम अभिनेत्रीची भावूक पोस्ट

Marathi Actress Emotional Post In Memory Of Her Grandfather : कलर्स मराठीवरील पिंगा गं पोरी पिंगा या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीच्या आजोबांचं निधन झालं. पोस्टच्या माध्यमातून तिने भावना व्यक्त केल्या.
Marathi Actress Emotional Post In Memory Of Her Grandfather

Marathi Actress Emotional Post In Memory Of Her Grandfather

esakal

Updated on

Marathi Entertainment News : कलर्स मराठीवरील पिंगा गं पोरी पिंगा या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. पाच मैत्रिणींची गोष्ट असलेली ही मालिका अनेकांना आवडली. या मालिकेत मिथुची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता परबच्या आजोबांचं नुकतंच निधन झालं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com