
दक्षिण कोरियाची लोकप्रिय अभिनेत्री किम से रॉन हिने जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या २४ व्या वर्षी अभिनेत्रीच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. १६ फेब्रुवारी रोजी अभिनेत्री तिच्या घरी मृतावस्थेत आढळली. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप तपासात आहे.