South Superstar Wife File Divorce

South Superstar Wife File Divorce

esakal 

साऊथ सुपरस्टारच्या पत्नीने दाखल केली घटस्फोटाची याचिका ! अभिनेत्रीसोबत अनैतिक संबंध असल्याचे केले आरोप

South Superstar Wife File Divorce : साऊथ इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने घटस्फोटाची याचिका दाखल करत त्याच्यावर अनैतिक संबंधांचे आरोप केले आहेत. कोण आहे हा कलाकार जाणून घेऊया.
Published on

Entertainment News : तामिळनाडूमधील प्रसिद्ध अभिनेता आणि तामिलगा वेत्री कझगम पक्षाचे प्रमुख विजयची पत्नी संगीताने घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. चेंगलपट्टूमधील कौटुंबिक न्यायालयात तिने ही याचिका दाखल केली असून या याचिकेत तिने विजयचे एका अभिनेत्रीबरोबर अनैतिक संबंध असल्याचे आरोप केले आहेत. संगीताने याच आधारावर घटस्फोटाची मागणी केली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण वाढलं असून संपूर्ण देशभरात याची चर्चा सुरु आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com