Viral Post : प्रभासच्या अभिनेत्रीवर 'पाकिस्तानी सेने'सोबत कनेक्शन असल्याचा आरोप, इमानवीने शेअर केली कुटुंबाची पूर्ण कुंडली
Actress Imanvi Controversy: अभिनेत्री इमानवीने सोशल मीडियावर पोस्ट करत कुटुंबावर होत असलेल्या आरोपाचं खंडन केलं आहे. तिने भावनिक पोस्ट करत ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे.
Iman V responds to Pakistani army link accusations
esakal
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीने दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करायला सुरुवात केली आहे. परंतु या सगळ्यामध्ये अभिनेता प्रभासचा चित्रपट 'फौजी'मधील अभिनेत्री इमानवीवर गंभीर आरोप करण्यात आले आहे.