

Prajakta Gaikwad Interview
Sakal
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड
Maharani Yesubai Role : महाराणी येसूबाई यांची व्यक्तिरेखा माझ्या अभिनयाच्या प्रवासातील खऱ्या अर्थाने टर्निंग पॉइंट ठरली. आजही मला या भूमिकेमुळे ओळखले जाते, हीच या पात्राची ताकद आहे. ‘येसूबाई राणीसाहेब’ आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत, याचा एक कलाकार म्हणून मला प्रचंड अभिमान वाटतो.