प्राजक्ताचं ठरलं, अभिनेत्रीने दिली चाहत्यांना आनंदाची बातमी, लवकरच लग्नगाठ बांधणार, कोण आहे नवरा?
Prajakta Announces Wedding Plans on Social Media: अभिनेत्री प्राजक्ता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत सर्वांना आनंदाची बातमी दिलीय.
Prajakta Announces Wedding Plans on Social Mediaesakal