संजू राठोडच्या 'गुलाबी साडी' गाण्यासाठी अभिनेत्रीला किती पैसे मिळाले? प्राजक्ता म्हणाली, 'चांगला मित्र म्हणून त्याने...'

GULABI SADI SONG ACTRESS FEES: 'गुलाबी साडी' या गाण्यामध्ये संजू राठोडसोबत दिसणाऱ्या इन्फ्लुएन्सरला किती पैसे मिळाले ठाऊक आहेत का?
gulabi sadi actress fees

gulabi sadi actress fees

esakal

Updated on

संजू राठोड हे नाव आज गावागावात गाजतंय. स्वतःच्या हिमतीवर या छोट्याश्या गावातून आलेल्या मुलाने इंडस्ट्रीला अनेक हिट गाणी दिली. त्याच्या 'गुलाबी साडी' या गाण्याने तर सगळ्यांना वेड लावलेलं. या गाण्यावर थिरकला नाही असा व्यक्ती शोधणं कठीण आहे. प्रत्येक लग्नात किंवा समारंभात हे गाणं वाजायलाच हवं. अगदी अंबानींच्या लग्नात जेव्हा हे गाणं वाजवलं गेलं तेव्हा प्रत्येक मराठी माणसाचा उर अभिमानाने भरून आला. या गाण्यात संजू राठोडसोबत दिसणारी अभिनेत्रीही चांगलीच गाजली. तिचं नाव प्राजक्ता घाग. मात्र या गाण्यासाठी तिला संजूने किती पैसे दिले होते?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com