Phullwanti : "असा मिळाला गश्मीरला नरसिंह शास्त्रींचा रोल" ; प्राजक्ता-गश्मीरने केला खुलासा

Prajakta Mali & Gashmeer Mahajani opens up about role : अभिनेता गश्मीर महाजनी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी फुलवंती सिनेमाविषयी महत्त्वपूर्ण खुलासा केला.
Prajakta Mali
Prajakta Mali Esakal
Updated on

Marathi Entertainment News : प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांची मुख्य भूमिका असलेला फुलवंती हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. प्राजक्ता या सिनेमात फुलवंती नावाच्या नर्तकीची तर गश्मीर व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री या भूमिकेत दिसणार आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये प्राजक्ताआणि गश्मीरने नरसिंह शास्त्री याचा रोल त्याला कसा मिळाला यावर खुलासा केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com