PRAJAKTA MALI OPENS UP ON MARRIAGE
esakal
Prajakta Mali on Marriage : अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने तिच्या अभिनयातून स्वत:ची ओळख निर्माण केलीय. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं सुत्रसंचलन करते. प्राजक्ताने तिच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सिनेमा तसंच मालिकांमध्ये काम केलय. तसंच ती एक उत्तम व्यवसायिका सुद्धा आहे. तिने स्वत:चा दागिन्यांचा नविन ब्रॅण्ड देखील तयार केला आहे.