PRAJAKTA MALI BUYS LUXURY FLAT
esakal
PRAJAKTA MALI NEW HOUSE IN GOREGAON EAST MUMBAI: अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने अभिनयाच्या जोरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. अभिनयासह ती उत्तम डान्सर सुद्धा आहे. तसंच तिचा स्वत:चा दागिन्यांचा ब्रँड सुद्धा आहे. याच बरोबर तिचं स्वत:चं कर्जतमध्ये फार्म हाऊस देखील आहे. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये सूत्रसंचालन करताना पहायला मिळतेय. दरम्यान अशातच प्राजक्ताच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.