'मी दोन वर्षं मेघनाचं पात्र जगले' जुळून येती रेशीमगाठी मालिकेची आठवण काढत भावूक झाली प्राजक्ता माळी, म्हणाली...'आदित्य आज सुद्धा...'
Prajakta Mali emotional about Julun Yeti Reshimgathi: एका मुलाखतीत प्राजक्ताने सांगितले की, मालिकेनंतर ती तब्बल १५ दिवस रडत होती. अभिनय, भरतनाट्यमचे क्लासेस आणि सततच्या शूटिंगमध्ये ती पूर्णपणे 'मेघना' बनून गेली होती.
Prajakta Mali emotional about Julun Yeti Reshimgathiesakal