मोठा स्विमिंगपूल, बार एरिया, प्रशस्त गार्डन, मुंबई-पुण्याच्या जवळच आहे प्राजक्ता माळीचं फार्महाऊस, एका दिवसासाठी आकारते इतकं भाडं

PRAJAKTA MALI KARJAT FARMHOUSE RENT PRICE: मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं कर्जतजवळील आलिशान फार्महाऊस सध्या चर्चेत आहे. निसर्गरम्य परिसर, खासगी स्विमिंग पूल, ३ बीएचके व्हिला, प्रशस्त गार्डन आणि आधुनिक सुविधांनी सज्ज असलेलं हे फार्महाऊस पर्यटकांसाठी भाड्याने उपलब्ध आहे.
PRAJAKTA MALI FARMHOUSE

PRAJAKTA MALI FARMHOUSE

amk08

Updated on

PRAJAKTA MALI LUXURY VILLA NEAR MUMBAI: मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा मोठा चाहतार्वग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. प्राजक्ता माळी अभिनयासह व्यवसायात सुद्धा आग्रेसर आहे. तिचा स्वत:चा दागिन्याचा व्यवसाय आहे. तसंच तिचं मुंबई-पुण्याजवळ एक आलिशान फार्महाऊस सुद्धा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com