PRAJAKTA MALI OPENS UP ABOUT BAD EXPERIENCES
esakal
Prajakta Mali Shares Her Life Philosophy: अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या करिअरच्या जोरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सिनेमा, मालिकासह ओटीटीवरही तिने आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांपर्यंत पोहचवली आहे. आजवर प्राजक्ताने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या. जुळून येती रेशीमगाठी मालिकेतील मेघना असो किंवा फुलवंती असो प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. अशातच आता प्राजक्ता माळी एका वेगळ्या अंदाजात पहायला मिळणार आहे.