'मागच्या जन्मीचा शत्रू या जन्मीचा जोडीदार असतो' प्राजक्ता माळी प्रेमाबद्दल बोलताना म्हणाली...'खरं प्रेम हे...'

PRAJAKTA MALI LOVE PHILOSOPHY: मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने प्रेमाबद्दलची तिची वेगळी संकल्पना चाहत्यांसोबत शेअर केली आहे. प्रेम हे केवळ आकर्षण नसून दोन व्यक्तींमधील खोल कनेक्शन असतं, असं ती म्हणाली.
PRAJAKTA MALI LOVE PHILOSOPHY VIRAL

PRAJAKTA MALI LOVE PHILOSOPHY VIRAL

esakal

Updated on

Prajakta Mali Opens Up About Relationships: प्राजक्ता माळी ही सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे. तिने तिच्या करिअरमध्ये मालिका, सिनेमा, वेबस्टोरीमधून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयासह ती एक उत्तम डान्सर सुद्धा आहे. तसंच तिचा स्वत: दागिन्याचा व्यवसाय सुद्धा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील प्राजक्ता चाहत्यांच्या संपर्कात राहते. चाहत्यांमध्ये देखील तिची मोठी क्रेझ आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com