Prajakta Mali Reveals Shocking Cyber Crime Experience
esakal
Prajakta Mali Opens Up About Her Scary Experience: प्राजक्ता माळी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर लाखोचा चाहतावर्ग निर्माण केलाय. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून प्राजक्ता माळीला एक वेगळी ओळख मिळाली. त्यानंतर तिने अनेक सिनेमामध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली. सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचं सुत्रसंचलन करताना पहायला मिळते.