Prajakta Mali’s Simple Look at Red Carpet Goes Viral:
esakal
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर लाखोचा चाहतावर्ग निर्माण केला. प्राजक्ता माळीने सुवासिनी या मालिकेतून मालिकाविश्वात पदार्पण केलं. जुळून येती रेशीमगाठी मालिकेतील तिची मेघनाची भूमिका तर प्रेक्षकांना खूप आवडली. आता ती सिनेमा आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. सध्या प्राजक्ता माळीची इतकी क्रेझ आहे की, तरुण वर्गात फक्त प्राजक्ताची चर्चा होताना पहायला मिळते.