Prajakta Mali Gift Amruta Khanvilkar:
esakal
मराठी सिनेसृष्टीतील नेहमीच चर्चेत असलेल्या आणि नृत्यागना म्हणजेच महाराष्ट्राची फुलवंती प्राजक्ता माळी आणि चंद्रमुखी अमृता खानविलकर या नेहमीच चर्चेत असतात. सेलिब्रिटीमध्ये मैत्रीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असतात. परंतु या दोघी त्याच्या विरोधाभासात आहे. दोघींची अगदी घट्ट मैत्री आहे. फक्त कार्यक्रमापुरत्या दोघी एकत्र नसून वयक्तिक आयुष्यात सुद्धा त्या नेहमीच एकत्र असतात.