PRAJAKTA MALI VS TEJASHRI PRADHAN NET WORTH
esakal
Prajakta Mali and Tejashri Pradhan Net Worth Comparison: मराठी मनोरंजन विश्वात प्राजक्ता माळी आणि तेजश्री प्रधान आघाडीच्या अभिनेत्री आहेत. दोघींनीही आपापल्या पद्धतीनं मनोरंजन विश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. सध्या तेजश्री ही 'Veen Doghantali Hi Tutena' या मालिकेमुळे चर्चेत आहे. तर प्राजक्ता 'देवखेळ' या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. दोघींही आपापलं करिअरमध्ये बेस्ट करण्याचा काम करताय. दरम्यान दोघींपैकी कोणाची संपत्ती जास्त आहे ते जाणून घेऊया.