Video : "आमचा काही क्लास नाहीये" अनुश्रीच्या टोमण्यांना प्राजक्ताचं सडेतोड उत्तर
Colors Marathi Bigg Boss Marathi 6 Promo : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ६ मध्ये अनुश्री आणि प्राजक्ताच टास्क दरम्यान पुन्हा भांडण झालं. काय घडलं नेमकं जाणून घेऊया.
Marathi Entertainment News: कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ६ मध्ये इंटरेस्टिंग ट्विस्ट येत आहेत. घरात दोन गट पडले आहेत. त्यातच राकेशच्या ग्रुपमध्ये फूट पडली आहे. आता अनुश्री आणि प्राजक्ता मध्येही भांडण झालं आहे.