'मी त्याला दादा म्हणायचे...' 'स्वराज्य रक्षक संभाजी' फेम प्राजक्ताचा अपघात झाला आणि शंभुराज भेटला, म्हणाली...'ते मुद्दाम मला मॅडम...'
Prajakta Gaikwad and Shambhuraj Khutwad engagement photos: 'स्वराज्य रक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाड हिचा नुकताच साखरपुडा पार पडला. दरम्यान एका मुलाखतीत प्राजक्ताने तिची लव्हस्टोरी शेअर केलीय.
Prajakta Gaikwad and Shambhuraj Khutwad engagement photosesakal