Pranit More : 'मी चांगला माणूस बनून दाखवेन, एक संधी द्या'; प्रणित मोरेची माफी, पण सायबर पोलिस करणार जुन्या व्हिडिओंचा तपास

Pranit More Issues Public Apology as Cyber Probe into Controversial Comedy Clips Begins : अश्लील, विकृत विनोदांवरून उठलेल्या वादळानंतर प्रणित मोरे यांची सार्वजनिक माफी; ‘लॅप्सिंग मूव्हमेंट’ची कबुली देत चांगला माणूस बनण्याचे आश्वासन
Pranit More Apologises After Comedy Row; Cyber Police to Probe His Past Content

Pranit More Apologises After Comedy Row; Cyber Police to Probe His Past Content

esakal

Updated on

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या शोमधील अश्लील आणि विकृत विनोदांमुळे निर्माण झालेल्या वादळात आता त्यांनी सार्वजनिक माफी मागितली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर प्रणित मोरे यांनी कबुली दिली की, त्यांच्या एका 'लॅप्सिंग मूव्हमेंट'मुळे अनेकांना दुखावले गेले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com