वीर पहारियावर विनोद केल्याने मराठी कॉमेडियनवर झाला हल्ला ; अभिनेत्याने मागितली जाहीर माफी

Pranit More Assaulted For Joke On Veer Paharia : माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आणि अभिनेता वीर पहारियावर विनोद केल्याने त्याच्यावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर अभिनेत्याने त्याची जाहीर माफी मागितली.
Pranit More Assaulted For Joke On Veer Paharia
Pranit More esakal
Updated on

Bollywood Entertainment News : मराठी स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. अनेक लोकप्रिय व्यक्तिमत्वांवर त्याने केलेले विनोदी रील्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे प्रणितच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सोलापुरात त्याचा शो संपल्यावर त्याला मारहाण करण्यात आली. याबद्दल इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याने माहिती दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com