PRARTHANA BEHERE viral video
esakal
Marathi Actress Prarthana Behre’s Emotional Message Touches Hearts: अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या वडिलांचं अपघातात १४ ऑक्टोंबर २०२५ रोजी निधन झालं होतं. सोशल मीडियावर भाविनक पोस्ट करत तिने वडिलांच्या अपघाताची माहिती दिली होती. दरम्यान अशातच आता प्रार्थनाने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये ती वडिलांच्या आठवणीत भावूक झालेलं पहायला मिळालं. तसंच चाहत्यांशी बोलताना तिला अश्रू देखील अनावर झाले.