PRARTHANA BEHERE MOURNS FATHER’S DEATH IN ROAD ACCIDENT:
esakal
अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिला पितृशोक झाला आहे. एका अपघातात तिच्या वडिलांचं निधन झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने याबाबत माहिती दिली आहे. त्या पोस्टमध्ये ती भावूक झालेलं पहायला मिळालं. तिच्या वडिलांच्या अचानक जाण्याने त्यांना धक्का बसला असल्याचं तिने पोस्टमध्ये म्हटलंय.